top of page



Corona pandemic has hit us very badly and the whole world is terrified. Countries, which have the best medical infrastructure seems to be the worst hit and we find that, a country like India with large population, not so good medical infrastructure, and the comparative absence of social discipline is relatively spared if we compare the figures. Recovery rate is too good here, the death rate at the minimal considering all above-mentioned factors and people are coming out of it fast. How does it happen?
Our lifestyle, the routine use of herbs and spices in our diet, breathing exercises or Pranayama, Yoga, Hast Mudras have all helped us. To know about it in detail, this book is a must-read, must-have book!


जयश्री देसाई ही एक अतिशय चांगली लेखिका आहे. तिची लेखणीवर जबरदस्त ‘कमांड’ आहे. इतक्या लहान वयात लेखणीवर इतकी जबरदस्त ‘कमांड’ असणं हे फार थोड्यांना जमतं
--शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
जयश्री ताईंची हिंदीची जाण खूप चांगली आहे. त्यांची मराठी तर चांगली आहेच. तसेच त्यांची भाषा शैली खूप छान आहे. प्रख्यात गीतकार -पटकथाकार जावेद अख्तर यांच्या ‘तरकश’ या कविता संग्रहाचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद मला खूप आवडला होता. अनुवादाचं काम सोपं नाही. प्रत्येक भाषेचा एक ‘लहेजा’ असतो. सौंदर्य असतं. एका भाषेतला भाव जसाच्या तसा दुसऱ्या भाषेत नेण हे कठीण असतं. पण जयश्री ताईंना हिंदी – मराठी या दोन्ही भाषांची उत्तम समज असल्याने त्यांना ते काम चांगलं जमतं. ‘अक्षय गाणे’च्या यशाचंही खूप मोठं श्रेय जयश्रीताईंच्या लेखणीला आहे
---गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर


MY BOOKS
(writing-editing)
bottom of page